शेतकऱ्यांसाठी इशारा ! येत्या 20 दिवसात बँकेला परत करा कृषि कर्ज अन्यथा….

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ही बातमी खास करून केसीसी-किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी आहे. जर त्यांनी येत्या 20 दिवसात केसीसीने घेतलेले पैसे बँकेत परत केले नाहीत तर ते खूप महागात जाईल. ते वेळेवर परत न केल्यास 4 ऐवजी 7 टक्के व्याज दिले जाईल. शेतकर्‍यांना या कर्जावर 31 ऑगस्टपर्यंत पैसे जमा करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. यावेळी … Read more

PM किसानचा योजनेचा हप्ता अजूनही मिळालेला नसेल तर, अशाप्रकारे करा ऑनलाईन रजिस्‍ट्रेशन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता जाहीर केला. हा हप्ता तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. यामुळे 8.5 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात 2-2 हजार रुपये मिळाले. या योजनेंतर्गत आतापर्यंत देशातील 10 कोटी 31 लाख 71 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत पाठविली गेली … Read more

आता ‘या’ मोठ्या खासगी बँकेने ग्राहकांना दिली भेट ! EMI झाला आहे खूप कमी; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी बँकांनंतर आता देशातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसीने एक मोठा निर्णय घेतला आहे. बँकेने आपल्या कर्जाचे दर हे 0.10 टक्क्यांनी कमी केले आहेत . नवीन दर हे शुक्रवारपासून म्हणजेच 7 ऑगस्टपासून लागू झाले आहेत. या निर्णयानंतर बँकेच्या सर्व ग्राहकांना त्याचा फायदा होईल. गृह, वाहन आणि वैयक्तिक कर्जाचा ईएमआय 0.10 … Read more

रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

देशातील ‘या’ तीन मोठ्या सरकारी PSU बँका आता बनणार खाजगी, ग्राहकांचे काय होईल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांना खासगी करण्याची योजना बनवत आहेत. त्यांची संख्या कमी करून 5 करण्याची योजना आहे. चला तर मग आता ही नवीन योजना काय आहे? नीति आयोगाने सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे. या बँका म्हणजे पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक … Read more