आंदोलनामुळे महाराष्ट्र बदनाम : राणे
मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होत आहे असे नारायण राणे यांनी म्हणले आहे
मराठा आरक्षणाचे आंदोलन चांगलेच पेटले असून त्याला हिंसक वळण लागले आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा बदनाम होत आहे असे नारायण राणे यांनी म्हणले आहे
In Maratha Agitation Police constable Ajay Bhapkar has admited in hospital. He is in coma. The incident took place at Chakan near Pune.
बीड | मराठ्यांना आरक्षण मिळावे या कारणासाठी बीड मध्ये एका तरुणाने आत्महत्या केली आहे. अभिजित देशमुख असे मयत तरुणाचे नाव असून त्याचे वय ३५ आहे. विज्ञान शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेला हा तरुण असून नोकरी नमिळाल्याने त्रस्त होता. त्याने घराजवळ झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्याने जीव देताना एक चिठ्ठी लिहली आहे. त्याने मराठ्याना आरक्षण … Read more
मुंबई | मराठा आरक्षणा संदर्भात आज मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत सर्व पक्षीय बैठक संपन्न झाली. सदर बैठकीत सर्व पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्वपक्षीय नेत्यांनी या संदर्भात विशेष अशिवेशन घेण्याची मागणी केली असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सर्व पक्षांनी संमती दर्शविली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली. तर … Read more
मुंबई | मराठा आरक्षणावर राज्यात तीव्र पडसाद उमटत असताना त्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईत सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. सदर बैठकी नंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मराठ्यांना आरक्षण देण्यावर सर्व पक्षाचे एकमत झाले आहे. मागासवर्गीय आयोगाला लवकरात लवकर अहवाल सादर करण्यातसाठी अध्यक्षांना विनंती करणे, मराठा आरक्षणाच्या चर्चेसाठी विशेष अधिवेशन बोलावणे या मुद्द्यावर सर्व पक्षीयांचे … Read more
कोल्हापूर | वारकऱ्यांमध्ये साप सोडण्याचे वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केले म्हणून आंदोलक क्रोधीत झाले आणि हिंसाचार घडला असा आरोप शरद पवार यांनी केला आहे. कोल्हापूरच्या दसरा चौकात धरणे आंदोलन करत असलेल्या मराठा आंदोलकांची शरद पवार यांनी भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. सरकारने आता आश्वासने देत बसण्यापेक्षा ती पूर्ण करण्याच्यासाठी कामाला लागावे असा सल्ला शरद पवार यांनी … Read more
कोल्हापूर | मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मध्यस्ती करण्याची विनंती छत्रपती संभाजीराजे भोसले यांना सर्व स्तरातून केली जात होती. त्यावर त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आरक्षणाचा प्रश्न किती गंभीर आहे हे मी शिवशाहू महाराष्ट्र दौरा काढून समजुन घेतला आहे. २०११ पासून मी आरक्षणाच्या लढाईत समाजासोबत आहे असे संभाजीराजे म्हणाले. ‘मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांना … Read more
मुंबई | मराठा आरक्षणाचे आंदोलन दिवसेंदिवस उग्र रूप धारण करत आहे. कळंबोली येथे आज मराठा आंदोलकांनी पोलिस अधिक्षकांची गाडी पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर, मुंबई उपनगर या भागात मराठा समाजाने बंदचे आवाहन केले होते. तेव्हा कळंबोली येथे परिस्थितीची पहाणी करण्यासाठी आलेल्या पोलीसांच्या गाडीवर आंदोलन कर्त्यांनी जबर दगडफेक केली. … Read more
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण देणे आमच्या हातात नाही असा निर्वाळा देत राज्याचे महसुल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मराठा आरक्षणातून काढता पाय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण देणे सरकारच्या हातात नसून त्याचा निर्णय मागास आयोगाच्या अहवालावर अवलंबून असल्याचे पाटील यांनी म्हणले आहे. ‘मराठा आरक्षणाचा विषय उच्च न्यायालयाने मागासवर्गीय आयोगाच्या अक्त्यारीत समाविष्ट केला असल्याने मराठा आरक्षण … Read more