1 एप्रिलपासून लागू होणार नाहीत ऑटो डेबिटचे नवीन नियम, RBI ने 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली मुदत
नवी दिल्ली । आपण मोबाइल बिल (Mobile Bill) किंवा कोणत्याही यूटिलिटी बिलाच्या (Utility Bill) पेमेंटसाठी ऑटो डेबिट (Recurring Auto Debit Payments) सुविधादेखील घेतली असेल तर आपल्याला आता काळजी करण्याची आवश्यकता नाही. खरं तर, RBI ने व्हेरिफिकेशनसाठी अतिरिक्त उपायांच्या अनिवार्य अंमलबजावणीसाठी म्हणजेच एएफए (Additional Factor Authentication) 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुदत वाढविली आहे. 1 एप्रिल 2021 … Read more