Loan Moratorium: दिवाळीच्या दिवशी सरकार सर्वसामान्यांना देणार मोठी भेट ! काही निवडक कर्जावरील व्याज माफ करण्यास तयार

नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ समिती आणि आर्थिक व्यवहार (CCEA- Cabinet Committee on Economic Affairs) च्या बैठकीत आज एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार काही निवडक कर्जावरील व्याज माफीसंदर्भात निर्णय झाला आहे. मात्र, केंद्र सरकार अद्याप याची घोषणा करणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कारण ही बाब सर्वोच्च न्यायालयात आहे. … Read more

UPI ने पेमेंट दिल्यानंतर पैसे कट झाले, परंतु कोणताही ट्रान्सझॅक्शन झाले नाही, मग त्वरित करा ‘हे’ काम

नवी दिल्ली । जर आपण दैनंदिन वापरातील वस्तूंच्या खरेदीसाठी स्मार्टफोनमधून पेमेंट करत असाल तर आपल्याला UPI काय आहे हे माहिती असेलच. युनिफाइड पेमेंट इंटरफेस किंवा UPI चा वापर मोबाईल प्लॅटफॉर्मवरून दुसर्‍या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करण्यासाठी केला जातो. ही एक अशी संकल्पना आहे जी बर्‍याच बँक खात्यांना मोबाइल ऍप्लिकेशनद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यास परवानगी देते. हे … Read more

‘ही’ कंपनी 4% पेक्षा कमी दरावर देत आहे Home Loan ऑफर, सोबत मिळणार 25,000 ते 8 लाखांपर्यंतचे व्हाउचर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सणासुदीच्या हंगामात एकामागून एक बँका होम आणि ऑटो लोनवरील व्याज दर कमी करत आहेत. जर आपणही घर किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही चांगली संधी आहे कारण सणासुदीच्या हंगामात बर्‍याच बँका स्वस्त दरात कर्ज उपलब्ध करून देत आहेत. या सर्वांमध्ये टाटा हाऊसिंगने एक योजना जाहीर केली आहे. रिअल … Read more

Small Finance Banks मध्ये खाते उघडणे सुरक्षित आहे का? त्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या

नवी दिल्ली । गेल्या काही वर्षात बँकिंग क्षेत्रात झालेल्या प्रचंड गोंधळामुळे जनतेवर विश्वास नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत जेव्हा बँक ठेवींवर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांपेक्षा (PSBs) जास्त व्याज देते तेव्हा त्यावर विश्वास ठेवणे थोडे अवघड होते. सध्या देशातील सर्वात मोठी कर्जदाता असलेली भारतीय स्टेट बँक (SBI) बचतीवर 3 टक्क्यांपेक्षा कमी व्याज देत आहे. त्याचबरोबर … Read more

Loan Moratorium बाबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा, आता 15 नोव्हेंबरपर्यंत आकारले जाणार नाही व्याज

हॅलो महाराष्ट्र । लोन मोरेटोरियम प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, मोरेटोरियम सुविधेचा लाभ घेणार्‍या लोकांना 15 नोव्हेंबर 2020 पर्यंत व्याजावर व्याज द्यावे लागणार नाही. तसेच 15 नोव्हेंबरपर्यंत कोणतेही कर्ज खाते नॉन-परफॉर्मिंग अॅसेट (NPA) म्हणून घोषित केले जाणार नाही. तत्पूर्वी, सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारने सादर केलेले सॉलिसिटर जनरल अँड … Read more

SBI च्या कोट्यावधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना यादिवशी YONO App वापता येणार नाही, बँकेने दिली माहिती

नवी दिल्ली । आपण जर स्टेट बँक ऑफ इंडियाचे ग्राहक असाल आणि आपण YONO SBI हे अॅप किंवा वेब पोर्टल वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. खरं तर, 11 आणि 13 ऑक्टोबर रोजी, YONO SBI देखभाल संबंधित कामामुळे रात्री 12 ते पहाटे 4 पर्यंत बंद असेल. म्हणजेच या काळात, या अॅपद्वारे किंवा बँकेच्या … Read more

देशातली ‘ही’ खासगी बँक विकली जात आहे, आता ग्राहकांचे काय होणार ते जाणून घ्या

मुंबई । संकटग्रस्त लक्ष्मीविलास बँकेला क्लिक्स ग्रुप खरेदी करणार आहे. त्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्टनुसार क्लिक्स ग्रुपने यासंदर्भात नॉन बाइंडिंग ऑफर दिली आहे. लक्ष्मी विलास बँकेने म्हटले आहे की, त्याला क्लिक्स ग्रुप कडून इंडीकेटीव्ह नॉन-बाइंडिंग ऑफर मिळाली आहे. इंग्रजी व्यवसायाच्या वृत्तपत्राच्या इकॉनॉमिक टाइम्सला सूत्रांनी सांगितले की, यानंतर दोन्ही बाजूंच्या चर्चेची मालिका सुरू … Read more

व्यवसाय करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! RBI ने जाहीर केली कर्जावर मोठी सूट

मुंबई । सहकारी बँकांकडून सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) कर्जावर दोन टक्के दराने दिले जाणारे व्याज अनुदान 31 मार्च 2021 पर्यंत वाढविण्यात आले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. तसेच योजनेसाठीच्या अटीही आता बदलण्यात आलेल्या आहेत. आता केली मोठी घोषणा – सरकारने नोव्हेंबर 2018 मध्ये MSME साठी व्याज सहाय्य योजना जाहीर केली. … Read more

RBI च्या ‘या’ निर्णयानंतर आता Home Loan होणार स्वस्त, कसे आणि केव्हा हे समजून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी घेतलेल्या निर्णयानंतर प्रीमियम कॅटेगिरीच्या घरांसाठी होम लोन स्वस्त होऊ शकतात. वास्तविक, RBI ने बँकांना या कॅटेगिरीत लोन देण्यासाठीचे नियम शिथिल केले आहेत. यापूर्वी बँकांना मोठ्या लोनसाठी अधिक भांडवल बाजूला ठेवावे लागायचे. या कारणामुळे बँका लोनच्या या कॅटेगिरीवर जास्त व्याज आकारत असत. पण, आता RBI ने ही … Read more

RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले- “देशाची अर्थव्यवस्था सुधारण्याची चिन्हे, GDP लवकरच सकारात्मक होईल”

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोविड -19 आणि लॉकडाऊनचा भारतासह संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीनंतर देशात आर्थिक घडामोडी पुन्हा सुरू झाल्या आहेत, ज्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी जानेवारी ते मार्च 2021 च्या शेवटच्या आणि चौथ्या तिमाहीत जीडीपीच्या वाढीमध्ये सकारात्मकता … Read more