कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी?

karnataka assembly election

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. त्यानुसार, कर्नाटक मधील सर्व 224 विधानसभा जागांसाठी एकाच टप्प्यात 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर 13 मे रोजी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या या घोषणेमुळे कर्नाटकात आचारसंहिता लागू झाली आहे. यावेळी मुख्य … Read more

विधानपरिषदेच्या निवडणुका बिनविरोध होणार – बाळासाहेब थोरात

मुंबई । राज्यात गेल्या काही दिवसापासून महाआघाडी मध्ये निवडणुकांवरून एकमत होत नव्हतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्या बैठकीत राज्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका या बिनविरोध होणार असल्याची माहिती काँग्रेस चे नेते बाळासाहेब थोरात यांनी दिली. विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत कांग्रेसला 2 उमेदवाराची जागा दिल्याने महाविकास आघाडी मध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले … Read more

अभिजित बिचुकले आमदार होणार? राज्यपालांना पत्र पाठवल्याने चर्चेला उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मराठी बिगबॉस सिझन २ मध्ये सर्वात चर्चेत असणारे नाव म्हणजे अभिजित बिचुकले होय. बिगबॉस च्या घरात जाण्यापासून ते चर्चेत आलेच मात्र त्याआधीही त्यांच्या निवडणुकीला उभे राहण्याच्या जोशामुळे आणि आपण मुख्यमंत्री होणार या आत्मविश्वासामुळे ते चर्चेत होतेच. बिगबॉसच्या घरातही ते अनेकविध कारणांनी वादातीत राहिले. तसेच त्यांनी प्रेक्षकांचे खूब मनोरंजन ही केले. त्यानंतर … Read more

दिल्लीत पुन्हा ‘5 साल केजरीवाल’? एक्झिट पोलच्या सगळ्याच सर्व्हेमध्ये ‘आप’ला स्पष्ट बहुमत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलं. मागे झालेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल १५ टक्के कमी मतदान झाल्यामुळे या निवडणुकीत काय चित्र पाहायला मिळणार अशी शंका वाटत असतानाच वेगवेगळ्या सर्व्हेमधून बाहेर येत असलेल्या माहितीतून दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी पुन्हा सत्तेत येत असल्याचं चित्र आहे. एक्झिट पोलमध्ये बहुतेक लोकांनी आम आदमी पक्षाला ५० ते … Read more

एखाद्याच्या पाठीत गोड बोलून खंजीर कसा खुपसायचा हे मी ‘यांच्या’कडून शिकलो असं म्हणत भुजबळांनी शिवसेना का सोडली?

छगन भुजबळ. महाराष्ट्राच्या राजकारणात मागील ३५ वर्षांपासून आपलं वेगळं अस्तित्व निर्माण केलेलं नाव. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रछायेत आपल्या राजकीय जीवनाची वाटचाल सुरु करणाऱ्या छगन भुजबळ यांनी महाराष्ट्रातील गावागावात शिवसेना पोहचवण्यासाठी प्रयत्न केले. असं असताना छगन भुजबळांचं शिवसेनेशी नेमकं काय बिनसलं? बाळासाहेबांना न जुमानता ते दुसऱ्या पक्षात कसे गेले? वाचा ही खास स्टोरी.

भाजपमध्ये केलेली मेगाभरती ही चूकच होती- चंद्रकांत पाटील

 पुणे प्रतिनिधी ।  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपनं अन्य पक्षांतील आमदार व खासदार यांना फोडत आपल्या पक्षात सामील करत तिकीट वाटपाचा धडाकाच लावला होता. भाजपच्या मेगाभरतीवर जेव्हा टीका होत होती त्यावेळी आमच्याकडं वॉशिंग मशीन आहे, असं म्हणण्यापर्यंत भाजपच्या नेत्यांची मजल गेली होती. मात्र, निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यानं आणि सत्ता हातची गेल्यानंतर आता भाजपचे नेते चिंतन … Read more

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे सामान्य शेतकऱ्यांस पत्र…

पवारसाहेबांनी राज्यभर केलेला झंझावाती प्रचार व त्यांच्या लढाऊ बाण्याचे कौतुक केले होते. काही दिवसातच गरुड यांच्या पत्राला शरद पवार यांनी उत्तरादाखल पत्र पाठवताच त्यांना आश्चर्याचा आनंदी धक्का पोहोचला. सत्तास्थापनेच्या तणावपुर्ण वातावरण असताना अत्यंत व्यस्त दिनक्रमातुन पवारसाहेबांनीही स्वतःची स्वाक्षरी करत गरूड यांना दिवाळीच्या शुभेच्छा यापत्रात दिल्या होत्या.

बाळासाहेब थोरात यांनी घेतली शरद पवारांची भेट; सत्तास्थापनेच्या दृष्टीने खलबत सुरु

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज शरद पवार यांची भेट घेण्यासाठी बारामतीमध्ये पोहोचले आहेत. आगामी राजकीय समिकरणांच्या दृष्टीने थोरात पवार भेटीला अधिक महत्व प्राप्त झालंय.

सोलापूर जिल्ह्यात मतदान संथगतीने; दुपारपर्यंत केवळ ३३.१२ टक्के मतदान

विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी एक वाजेपर्यंत ३३.१२ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली.

७२ वर्षांचा ‘सदाबहार’ मतदार करतोय गळ्यात फ्लेक्स घालून मतदानाचं आवाहन

आज राज्यभर लोकशाहीचा जागर सुरु आहे. विधानसभेच्या जागांवर राज्यातील मतदार आपला कौल मतदानाच्या माध्यमातून नोंदवत आहे. या सर्वात सोलापूर मध्ये एक निराळं चित्र पाहायला मिळालं. नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत लोकशाही बळकट करण्यासाठी एक ७२ वर्षीय सदाबहार मतदार मात्र पायाला भिंगरी लावून मतदान जनजागृती करतं आहे.