शरद पवार हो म्हणले असते तर….; राऊतांचे मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. त्यानंतर काँग्रेसनही उमेदवार देण्यास नकार दिला. याचंबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केले आहे. शरद पवार … Read more

राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते; सदावर्तेचा पवारांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै ला राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते. मात्र शरद पवार यांनीच हा प्रस्ताव नाकारून या सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. मात्र वकील गुणारत्न सदावर्ते यांनी राष्ट्रपती पदावरून पवारांना टोला लगावला आहे. राष्ट्रपती पदासाठी बौद्धिक पातळी आणि उंची लागते अस … Read more

माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच; शरद पवारांनी सांगितले विज्ञानाचे महत्त्व

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोणत्याही क्षेत्रात पुढे जायचं असेल तर विज्ञानाची साथ घेतली पाहिजे. आज माणूस चंद्रावर जातोय ते फक्त विज्ञानामुळेच अस म्हणत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगितलं. बारामतीत सायन्स अँन्ड इनोव्हेशन अॅक्टिविटी सेंटरचे उद्घाटन पार पडले. यावेळी शरद पवार बोलत होते. आपणा सगळ्यांनी वैज्ञनिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. विज्ञानाच्या आधारे विचार … Read more

राष्ट्रपती पदाची निवडणूक लढण्यास पवारांचा नकार का?? ‘ही’ 5 कारणे पहाच

Sharad Pawar

  हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव समोर करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र खुद्द शरद पवारांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस स्पष्ट करत या चर्चेला पूर्णविराम दिला. शरद पवारांनी राष्ट्रपती व्हायला रस का दाखवला नाही याबाबतची नेमकी कारणे आणि … Read more

शरद पवारांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करा अस राऊत म्हंटले नाहीत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार जाहीर करावे अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केल्यानंतर आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी राऊतांना टोला लगावला आहे. तरी बर झालं, शरद पवार यांना अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष करा अशी मागणी संजय राऊत यांनी केली नाही अस म्हणत त्यांनी खिल्ली … Read more

पवार साहेब, मुख्यमंत्री म्हणतीलच, मी म्हणतोय ना तुम्हाला राष्ट्रपती, मग आज पासून तुम्ही राष्ट्रपती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | येत्या 18 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार असून विरोधकांकडून राष्ट्रपती पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र खुद्द शरद पवार यांनीच आपण राष्ट्रपती पदाच्या शर्यतीत नाही अस म्हणत या चर्चेतील हवा काढली. यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी ट्विट करत यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना … Read more

… तर भाजपने शरद पवारांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी द्यावी; राऊतांची गुगली

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रपती पदासाठी विरोधकांकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाची चर्चा रंगली असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपने राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना उमेदवारी द्यावी अस म्हणत गुगली टाकली आहे. राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी अस संजय राऊत म्हणाले. … Read more

विद्यार्थ्याला तुरुंगात टाकून तुम्ही पवारांची प्रतिष्ठा कमी करताय; कोर्टाने ठाकरे सरकारला फटकारले

uddhav thackeray sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयी वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी नाशिक येथील निखिल भामरे या विद्यार्थ्यांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो न्यायालयीन कोठडीत असून त्याच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पार पडली असता मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले आहे. ट्विट मध्ये कोणाचाही थेट उल्लेख नसताना विद्यार्थ्याला तुरुंगात टाकणे पवारांसारख्या प्रतिष्ठित … Read more

संभाजीराजेंना महाविकास आघाडी राज्यसभेवर पाठवणार?? शरद पवारांचं सूचक विधान

sharad pawar sambhaji raje

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | छत्रपती संभाजी राजे यांचा राज्यसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ काही दिवसांपूर्वीच संपुष्टात आला आहे. त्यानंतर आपली पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करू अस संभाजी राजे यांनी म्हंटल होत. त्यातच आता संभाजीराजे याना महाविकास आघाडी राज्यसभेत पाठवेल अशा चर्चा सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सूचक विधान केलं आहे. शरद पवार … Read more

भीमा कोरेगाव हिंसाचाराला जबाबदार कोण?? शरद पवार म्हणतात….

Sharad Pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपला जबाब नोंदवला. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरण हे तत्कालीन फडणवीस सरकार आणि पोलीस यंत्रणेच अपयश आहे असं शरद पवारांनी आयोगासमोर सांगितलं. हिंसा नियंत्रण करता आली असती पण तसे केले गेले नाही. भाजप सरकारने वेळीच उपाययोजना केली नसल्याचा आरोप शरद पवार … Read more