मनसेच्या नितिन नांदगावकरांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई प्रतिनिधी | महाराष्ट्र नवनिर्माण सेना वाहतूक सेनेचे सरचिटणीस व ‘खळफट्याक’ फेम अशी ओळख असणारे नितीन नांदगावकर यांनी बुधवारी रात्री उध्दव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहिर प्रवेश केला आहे. त्यामुळे मुंबईत मनसेला मोठा धक्का बसला आहे. नितीन नांदगावकर हे मनसेचे डॅशिग नेते म्हणून ओळखले जातात. आज त्यांनी मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या … Read more

गंगाखेड येथे भाजपा पदाधिकाऱ्यांचे ‘आत्मक्लेश आंदोलन’

परभणी प्रतिनिधी । भाजपा च्या कोट्यातील जागा ‘शिवसेने’ला सोडल्याने गंगाखेड विधानसभेतील इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते कमालीचे नाराज झाले आहेत.  या नाराजीतून आज गंगाखेड येथे इच्छुक उमेदवार ,कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत ‘आत्मक्‍लेश आंदोलन’ केले आहे. परभणी जिल्ह्यामध्ये चारही विधानसभेच्या जागा कोणता पक्ष , कोणत्या उमेदवाराला देणार याविषयी प्रत्येक पक्षाकडून कमालीची गोपनीयता ठेवण्यात आली होती. … Read more

चांद्रयान २ तांत्रिक अडचणींमुळं अडलं, आदित्य ठाकरे मात्र मुख्यमंत्रीपदावर पोहचतीलच – संजय राऊत

काही तांत्रिक अडचणीमुळे चांद्रयान-२ चंद्रावर पोहचू शकले नाही, मात्र आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, येणाऱ्या २१ ऑक्टोबरला आदित्य ठाकरे मंत्रालयाच्या ६ व्या मजल्यावर जरूर पोहचतील – संजय राऊत

अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मधून शिवसेनेची उमेदवारी जाहीर

औरंगाबाद प्रतिनिधी | सिल्लोड मतदारसंघातुन माजी आमदार तथा काँग्रेस चे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांना शिनसेनेने उमेंदवारी दिली असुन पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंनी सत्तार यांना ‘एबी’ फॉर्म दिलाय. त्यामुळ सिल्लोड मधून सुरु असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचं समजत आहे. पुर्वी भाजपा शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपाकडे होती. काँग्रेस सोडून माजी मंत्री तथा आ.अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेत … Read more

जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीने तरुणाला चिरडलं, जमावाकडून गाडीची तोडफोड

सोलापूर प्रतिनिधी | जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाचा अपघात झाला असून अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली असल्याचं सांगण्यात येत आहे. सोलापूरमध्ये जलसंधारण मंत्र्यांच्या गाडीचा अपघाता झाला असल्याची माहिती सूत्रांकडून देण्याता आली आहे. या अपघातामध्ये एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. जलसंधारण मंत्री तानाजी सावंत … Read more

तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ शिवसेनेचा तुम्ही का भांडताय?- नितीन बानूगडे पाटील

सांगली प्रतिनिधी। प्रथमेश गोंधळे ‘विधानसभेसाठी तासगाव कवठेमंकाळ हा मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आहे. इथं शिवसेनेचाच उमेदवार उभा राहील’ असे ठणकावत जागा शिवसेनेकडे असताना तुम्ही भांडताय कशाला? असा सवाल शिवसेनेचे उपनेते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांनी खासदार संजयकाका पाटील आणि अजितराव घोरपडे यांचे नाव न घेता केला. तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते व जिल्ह्यातील पदाधिकारी यांचा … Read more

‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’- विनायक राऊत

रत्नागिरी प्रतिनिधी। रत्नागिरी जिल्ह्यातील महाजनादेश यात्रे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी नाणार प्रकल्प होऊ शकतो असे विधान केले होते. त्या विधानानंतर आज ‘नाणार रिफायनरी प्रकल्प’ विरोधी शेतकरी , मच्छिमार संघटनेची तारळ येथे सभा  झाली. खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांची उपस्थिती या सभेला उपस्थिती होती. यावेळी ‘आमचं नातं लाल मातीशी, मग आम्हाला रिफायनरी नको,  दलालांच्या दिखाव्याला मुख्यमंत्री … Read more

नाणार रिफायनरी विरोधी ठिणगी, मुख्यमंत्र्यांनं विरोधात निषेध सभा

रत्नागिरी प्रतिनिधी। नाणार रिफायनरी विरोधातली टप्पा दोनची संघर्षाची ठिणगी आज पुन्हा एकदा पडली. मुख्यमंत्र्यांनी रद्द झालेल्या रिफानरी प्रकल्पाला केलेल्या समर्थनानंतर आता याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. त्यामुळे आता भाजपला टक्कर देण्यासाठी शिवसेना प्रकल्पग्रस्तांच्या जोडीनं मैदानात उतरली आहे. नाणार पंचक्रोशीतल्या तारळ गावात प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्याच्या विरोधात निषेध सभा घेण्यात आली. ‘याद राखा’ रिफानरी प्रकल्पासाठी गावाच … Read more

तर उदयनराजें विरोधात शिवसेनेकडून ‘हा’ उमेदवार सातारा लोकसभा लढणार?

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे सातारा लोकसभा ची जागा रिक्त आहे. या जागेवर विधानसभा निवडणुकी सोबतच पोटनिवडणूक होणार आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करून पुन्हा आपण ताकतीने निवडणुकीत उतरणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे उदयनराजे … Read more

बेलापूर विधानसभेची जागा शिवसेना लढणार, आदित्य ठाकरेंचे संकेत

ठाणे प्रतिनिधी | युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जन आशीर्वाद यात्रा आज नवी मुंबईत दाखल झाली. बेलापूर आणि ऐरोली विधान सभेत यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भाषण करताना बेलापूर विधानसभा मतदार संघात मी परत सभेसाठी येणार असून निवडणुकी नंतर विजयी मेळावा घेणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या नवी मुंबईत … Read more