SBI ने YONO कृषि प्लॅटफॉर्मवर लाँच केले नवीन फीचर, तुम्हाला कसा फायदा होईल ‘हे’ जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी बँक म्हणजेच भारतीय स्टेट बँकने योनो कृषी प्लॅटफॉर्मवर आणखी एक नवीन फीचर जोडले आहे. SBI ने या फीचरचे नाव किसान क्रेडिट कार्ड रिव्यू असे केले आहे. या नवीन फीचर वर आता शेतकऱ्यांना बँक शाखेत जाऊन त्यांची क्रेडिट कार्ड लिमिट (KCC Review) रिवाइज करण्याची गरज भासणार नाही. SBI म्हणाले, … Read more