चारित्र्यावरील संशयातून खूनी हल्ला करणाऱ्या पतीला सक्त मजुरीची शिक्षा
सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्यावर चाकूने हल्ला करून तिच्या खुनाचा प्रयत्न करणारा नराधम पती सुरेश बापू कांबळे यास अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश सौ. एस.एस.सापटणेकर यांनी ७ वर्षे सक्तमजुरी व ५ हजार रु.दंडाची शिक्षा सुनावली. ‘सदरचा गुन्हा कानडवाडी ते कुपवाड एमआईडीसी रस्त्यावर १२ जुलै २०१६ रोजी घडला होता.यातील फिर्यादी सौ.सविता सुरेश … Read more