आधी लगीन लोकसभेचं मग विधानसभेचं …
इंदापूर प्रतिनिधी | राज्यात लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडी झाली आहे.मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते यांनी लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेच्या उमेदवारीबाबतचा निर्णय जाहीर करावा अशी मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीआधी विधानसभेची उमेदवारी जाहीर केली तरच लोकसभा निवडणुकीत आघाडीची काम करू अन्यथा आघाडीचे काम करणार नसल्याचा पवित्रा इंदापूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला आहे. मात्र ‘आधी लोकसभा जिंकायची आहे, … Read more