कच्च्या तेलाच्या किंमती पाण्यापेक्षाही स्वस्त; मग तरीही इंधन दर वाढ का?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या इम्पेक्टमुळे जगभरातील आर्थिक कार्यक्रम थांबल्यानंतर गेल्या महिन्यात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये मोठीच घसरण झाली होती. मात्र ओपेकने (पेट्रोलियम उत्पादन करणार्या देशांची संघटना) कच्च्या तेलाचे उत्पादन घटवल्यानंतर,आता कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा वाढू लागल्या आहेत. ब्रेंट क्रूडचे दर प्रति बॅरल 39 डॉलर पर्यंत पोहोचले आहेत. त्याचबरोबर भारतात पेट्रोलचे दरही झपाट्याने वाढले आहेत. गेल्या … Read more