EPFO खातेदारांना सरकारकडून नवीन वर्षाची भेट, 6 कोटी लोकांना आज मिळू शकतील PF चे पैसे, या प्रकारे तपासा
नवी दिल्ली । नवीन वर्षापूर्वी 6 कोटी EPF खातेधारकांना सरकारने चांगली बातमी दिली आहे. नवीन वर्ष देशातील कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी भेट मिळू शकेल. खरं तर, आर्थिक वर्ष 2019-2020 साठीच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीवर (Employees Provident Fund) 8.5% व्याज देण्याचा प्रस्ताव सरकारने स्वीकारला आहे. गुरुवारी म्हणजेच 31 डिसेंबर 2020 पर्यंत ही व्याज रक्कम कर्मचार्यांच्या खात्यावर पोहचण्याची … Read more