CBDT ने आर्थिक व्यवहाराची व्याप्ती वाढविली ! आता तुम्हाला शेअर-म्युच्युअल फंडांची विक्री करुन मिळालेल्या नफ्याबद्दलची द्यावी लागणार माहिती
नवी दिल्ली । केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) स्पेसिफाइड फायनान्शिअल ट्रान्सझॅक्शनची (SFTs) व्याप्ती वाढविली आहे. CBDT ने सांगितले की,”आता कंपन्यांच्या इक्विटी शेअर्सवर (Equity Shares) मिळालेला लाभांश (Capitals Gains) आणि शेअर्स तसेच म्युच्युअल फंडांच्या विक्रीतून मिळवलेल्या नफ्यासह आणि बचतीवरील व्याज SFTs मध्ये समाविष्ट केले गेले आहे. आता त्यांची माहिती प्राप्तिकर विभागाला (IT Department) द्यावी लागेल. सीबीडीटीने … Read more