‘या’ सरकारी योजनेने 1 वर्षात दिला 12% परतावा, आपल्याला यातून कसा फायदा होईल हे जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) च्या डेट स्कीम्सनी गेल्या एका वर्षात दुप्पट रिटर्न दिला आहे. दुसरीकडे, इतर फिक्स्ड इनकम इन्वेस्टमेंटच्या पर्यायांमध्ये कोणताही महत्त्वपूर्ण रिटर्न मिळालेला नाही. गेल्या एका वर्षात NPS स्कीम सरासरी 12 टक्के रिटर्न दिला आहे. NPS ची योजना जी सरकारी बाँड्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये (Government Bonds and Securities) गुंतवणूक करते. … Read more