PNB ग्राहकांसाठी चांगली बातमी, आता आपले डेबिट कार्ड मोबाईलवरून अशा प्रकारे करा लॉक

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक पीएनबीने ग्राहकांना विशेष सुविधा दिली आहे. ग्राहकांच्या पैशाचे संरक्षण करण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) ने एक खास वैशिष्ट्य सादर केले आहे. त्याच्या मदतीने आपण आपले डेबिट कार्ड लॉक करू शकता आणि त्यास अधिक सुरक्षित करू शकता. पीएनबीने ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. या सुविधेअंतर्गत पीएनबी … Read more

SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 जानेवारीपासून मोठ्या पेमेंटवर लागू होतील ‘हे’ नियम

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक अर्थात भारतीय स्टेट बँक (SBI) पुढच्या महिन्यापासून चेक पेमेंटसाठी नवीन सिस्टिम लागू करणार आहे. या नवीन सिस्टिम अंतर्गत चेकद्वारे 50 हजार रुपयांपेक्षा अधिक पैसे भरण्यासाठी काही आवश्यक माहितीची पुष्टी करावी लागेल. 01 जानेवारी 2020 पासून ही सिस्टिम लागू केली जाईल. RBI ने यासंदर्भात एक मार्गदर्शक सूचना देखील जारी … Read more

खात्यातून पैसे काढण्याचे बदललेले नियम आता ‘या’ दोन बँकांनाही लागू होतील, नव्या नियमांशी संबंधित सर्व बाबी जाणून घ्या

नवी दिल्ली । जर तुम्ही पीएनबीचे ग्राहक असाल आणि तुम्ही बँकेच्या एटीएममधून पैसे काढणार (PNB ATM cash withdrawal) असाल तर हे जाणून घ्या की आता तुम्ही मोबाईल फोनशिवाय पैसे काढू शकणार नाही … यासाठी तुम्हांला तुमच्यासोबत मोबाईल घेऊन जाणे आवश्यक आहे. देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकने (PNB) 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे … Read more

लाखो PNB ग्राहकांसाठी मोठी बातमी! 1 डिसेंबरपासून ATM शी संबंधित ‘हे’ नियम बँक बदलणार आहे

नवी दिल्ली । देशातील दुसर्‍या क्रमांकाची सरकारी बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँक (PNB) ने 1 डिसेंबरपासून एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोठा बदल घडवणार आहे. चांगल्या बँक सुविधा आणि एटीएम फ्रॉडच्या व्यवहारापासून ग्राहकांना संरक्षण देण्यासाठी पीएनबीने हे पाऊल उचलले आहे. बँक वन टाइम पासवर्ड आधारित कॅश पैसे काढण्याची सिस्टम आणणार आहे. ही नवीन यंत्रणा 1 डिसेंबर 2020 … Read more

आधार युझर्सना PVC कार्ड ऑर्डर करण्यात येत आहेत अडचणी, लोकांनी ट्विटरवरुन केल्या तक्रारी

नवी दिल्ली । आधार कार्ड PVC कॉपीचे प्रसारण वेगाने वाढत आहे आणि सुरक्षेसाठी लोकांना याची खूप आवड आहे. काही काळापूर्वी UIDAI ने आधार कार्ड पॉलिव्हिनाईल क्लोराईड कार्ड (PVC) वर पुन्हा प्रिंट करण्याची सुविधा देण्याचे ठरविले. UIDAI ने एका ट्वीटमध्ये ही माहिती दिली. पण लोकांना PVC कार्डसाठी अर्ज करण्यात काही अडचणींचा सामना करावा लागला आहे आणि … Read more

Aadhaar: आता रजिस्टर्ड मोबाईल नंबरशिवाय काही मिनिटांतच तयार केले जाईल PVC कार्ड

हॅलो महाराष्ट्र । आधार कार्ड हे आज प्रत्येक नागरिकासाठी एक आवश्यक असे डॉक्युमेंट बनलेले आहे. याशिवाय आपल्याला कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ मिळू शकत नाही आणि त्याशिवाय आपली ओळख देखील अपूर्ण मानली जाते. पूर्वी आधार कार्ड एका कागदावर बनवले जात असे. ज्याला बर्‍याचदा खूप सांभाळून ठेवावं लागायचं. तसंच बर्‍याच वेळा ते गहाळ होण्याची भीतीही लोकांमध्ये असायची. … Read more

RBI ने बदलले डेबिट आणि क्रेडिट कार्डशी संबंधित ‘हे’ 4 नियम, 30 सप्टेंबरपासून होणार लागू

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात गेल्या काही वर्षांपासून कार्डचा वापर वाढत आहे. रिझर्व्ह बँक कार्ड व्यवहारातील सुरक्षा वाढवण्यासाठी सतत पावले उचलत आहे. यासाठी आरबीआयने एटीएम कार्ड म्हणजेच डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डशी संबंधित नवीन नियम जारी केले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने बँकांना भारतात कार्ड देताना केवळ एटीएम आणि PoS … Read more

SBI ने ग्राहकांनी दिली फ्राॅड बाबत वाॅर्निंग; पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी सांगितल्या ‘या’ टिप्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाच्या या साथीच्या काळात, ऑनलाइन फसवणूक, एटीएम आणि बँकिंग घोटाळ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अलीकडेच एटीएम क्लोनिंग फ्रॉडच्या घटनांमध्ये लक्षणीयरीत्या वाढ झाल्याचे निदर्शनात आले आहे. हे लक्षात घेता एसबीआयने आपल्या ग्राहकांना चेतावणी देत एटीएम कार्डधारकांना क्लोनिंग फ्रॉड्स पासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एसबीआयने एटीएममधून पैसे काढताना क्लोनिंग फ्रॉड ची माहिती … Read more