भारत बंद’ यशस्वी करून झोपी गेलेल्या केंद्र सरकारला जागे करा ; अशोक चव्हाणांचे आवाहन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरले असून पंजाब, हरयाणासह देशाच्या इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन छेडलं आहे. त्यातच केंद्र सरकारचे मंत्री आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकांमधून अद्याप तोडगा निघालेला नाही. याच पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विरोधी पक्षांनी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक … Read more

शरद पवारांच्या ‘त्या’ पत्रावर अखेर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण ; ते पत्र म्हणजे…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कृषी कायद्याला विरोध म्हणून देशभर शेतकऱ्यांना आंदोलन केले आहेत. शेतकरी आक्रमक झाला असून केंद्र सरकारला इशारा देत आहेत.दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन म्हणून पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा जाहीर केला आहे. “शेतकऱ्यांचे सध्या सुरू असलेले आंदोलन केंद्रातील भाजपा सरकारने गांभीर्याने घ्यावे, अन्यथा ते दिल्लीपुरते सीमित न राहता त्याची … Read more

 तुम्ही खबरदारी घ्या, जबाबदारी आम्ही घेतो – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच जनतेला आवाहन

Uddhav Thkarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. तुम्ही खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो अस ते म्हणाले. तसेच आरेमध्ये कारशेड होणार नाही असही त्यांनी सांगितले. कोरोना काळात गरीब जनतेला शिवभोजन थाळीचा सर्वाधिक फायदा झाला, अस उद्धव ठाकरे म्हणाले. आजपर्तंयत २ कोटी २ लाख … Read more