लॉकडाऊनमध्ये ऑनलाइन व्यवसाय 7 ते 24 टक्क्यांपर्यंत वाढला, शहरी भागातील इंटरनेट वापरणारे करीत आहेत 42 टक्के शॉपिंग
नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान ऑनलाईन व्यवसायात मोठी वाढ झाली आहे. कोरोनापूर्वी, भारतातील ऑनलाइन व्यवसाय सुमारे 7 टक्के होता. पण सध्या हा व्यवसाय 7 वरून 24 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या व्यवसायाकडे पाहता तुम्ही जर शहरी भागाकडे लक्ष दिले तर शहरातील 42 टक्के इंटरनेट वापरणारे ऑनलाईन माध्यमातून खरेदी करत आहेत. देशातील उद्योजकांची सर्वात मोठी … Read more