कोरोना व्हायरसच्या संकटात SBI देतेय इमरजेंसी लोन! जाणुन घ्या प्रक्रिया

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या या महामारीच्या संकटात देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच कंपन्या टाळेबंदी करत आहेत.त्याचबरोबर काहींनी पगारामध्ये मोठ्या कपातीची घोषणा केली आहे.अशा परिस्थितीत लोकांना पैशांची कमतरता भासू शकते आणि म्हणूनच देशातील सरकारी बँक असलेली एसबीआय सर्वात स्वस्त दराने कर्ज देत आहे.बँकेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार,यावेळी घरबसल्या फक्त ४ … Read more

जनतेने शांततेने आणि संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे -प्रा. डॉ. एन.डी.पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।  कोल्हापूर/प्रतिनिधी : जागतिक महामारी असलेल्या कोरोनावर मात करण्यासाठी जनतेनं शांतता आणि संयम राखून, घरी राहून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन डी पाटील यांनी केले. प्रा. डॉ. एन डी पाटील प्रतिष्ठानतर्फे कोरोना नियंत्रणासाठी 60 हजार रुपयांचे मास्क आणि दोन लाख रुपयांची मदत कोल्हापूर डिझास्टर रिलीफ फंडासाठी … Read more

अबब! रात्रीच्या अंधारात १ हजार किमी चा समुद्र प्रवास करुन ते चेन्नईतून ओडिशाला आले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. नुकतेच सरकारने या लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्पयाची घोषणा केली आहे.या टप्प्यातील लॉकडाऊन संपायलाही अजून १० दिवसांची अवधी बाकी आहे. मात्र तरीही मजुरांमध्ये असलेली या लॉकडाऊन बद्दलची भीती काही कमी होण्याचे नाव घेत नाही आहे.अशीच एक घटना चेन्नईमध्ये समोर आली आहे ज्यामध्ये दोन डझनहून अधिक मच्छीमार हे रात्रीच्या … Read more

दिलासादायक! देशातील ७८ जिल्ह्यांत १४ दिवसांत एकही कोरोनाचा पेशंट नाही

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल यांनी गुरुवारी माहिती दिली की, देशात कोरोना विषाणूची एकूण संख्या २१,३९३ झाली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या मते, गेल्या २४ तासांत कोरोनाच्या एकूण १०४९ पॉजिटीव्ह घटना घडल्या असून त्यानंतर एकूण पॉझिटिव्ह घटनांची संख्या ही २१ हजारांच्या पुढे गेली आहे.ही एक दिलासाची बाब आहे की जागतिक महामारीमुळे आतापर्यंत देशात … Read more

‘या’ राज्यात कोरोना योद्धांना मिळणार शहिदाचा दर्जा, राजकीय सन्मानात होणार अंत्यसंस्कार

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्ससाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन पटनायक म्हणाले की कोरोना विषाणूच्या लढणार्‍या कोरोना योद्धाचा मृत्यू झाल्यास त्याला शहीदचा दर्जा देण्यात येईल. त्यांच्यावर राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील. नवीन पटनायक यांनी कोरोना वॉरियर्सना ५० लाख रुपयांचा विमा देखील जाहीर केला आहे. पटनायक म्हणाले की, भारत सरकारच्या … Read more

याहून वाईट वेळ अजून येणारेय, WHO प्रमुखांची जगाला चेतावणी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । डब्ल्यूएचओ प्रमुखांनी कोरोनाव्हायरसविषयी चेतावणी देताना असे म्हटले आहे की, ‘आणखी वाईट काळ येणे अजून बाकी आहे’. अशा परिस्थितीच्या संदर्भात ते म्हणाले की असेही काही देश आहेत ज्यांनी लॉकडाऊन लादण्यास सुरवात केली आहे. डब्ल्यूएचओचे संचालक टेड्रॉस एडेनहॅम ग्रेब्रेयसिस यांनी मात्र भविष्यात हि परिस्थिती आणखीनच वाईट होईल असे त्यांना का वाटले हे मात्र … Read more

ट्रम्प, मोदींची रणनिती फेल? ‘या’ ३९ वर्षांच्या तरुण महिला पंतप्रधानाने केली कोरोनावर मात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । खरं तर, न्यूझीलंडच्या ३९ वर्षीय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी कोरोनाचा धोका लक्षात घेत योग्य वेळी योग्य निर्णय घेतले,आणि त्याचेच परिणाम आज संपूर्ण जगासमोर आले आहेत.भारत आणि न्यूझीलंडमध्ये जवळपास दोन दिवसांच्या अंतराने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले.२३ मार्चपासून न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यात आली होती, जेव्हा जवळजवळ ३६३ कोरोना संसर्गाची प्रकरणे समोर आली होती … Read more

विषाणूविरूद्धच्या युद्धात मुस्लिमांसाठी खूपच तीव्र परिस्थिती – अपूर्वानंद 

पंजाबमध्ये मुस्लिमांना नदीच्या काठावर झोपण्यास जबरदस्ती केली जात असल्याचे अहवाल येत आहेत. पण कुणाला काहीच फरक पडत नाही. मुस्लिमांमध्ये उदासीनता, भीती तर आहेच शिवाय मुस्लिमांचा तिरस्कार करणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

कराडमध्ये 2 कोरोना संशयितांचा मृत्यू; मृतांमध्ये ‘सारी’ची लक्षणे?

सातारा जिल्ह्यात २ कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाव्हायरस पोहोचला न्यूक्लियर लाँचपॅडवर,यूएस-फ्रान्स कमांडवर प्रश्न उपस्थित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूमुळे अमेरिकेत दररोज दोन हजाराहून अधिक लोकांचा बळी जात आहे आणि दररोज सुमारे २५ ते ३० हजार नवीन रुग्ण समोर येत आहेत. अमेरिकेसाठी हा विषाणू केवळ जमिनीवरच नव्हे तर समुद्रातही एक आव्हान बनला आहे. त्याच वेळी, जगातील दोन न्यूक्लियर पॉवरचे लॉन्च पॅड कोरोनाला पॉझिटिव्ह आले आहे. हे लॉन्च पॅड आहेत … Read more