आता रेशनकार्ड नसले तरी लोकांना मिळेल मोफत रेशन, यासाठीची ‘ही’ सोपी पध्दत जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने प्रवासी कामगार आणि गरीबांसाठी मोफत रेशन योजनेची मुदत नोव्हेंबरपूर्वी तीन महिन्यांसाठी वाढविली होती. केंद्र सरकारने त्या वेळी असेही म्हटले होते की, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, त्या लोकांनाही यापुढे 5 किलो मोफत गहू किंवा तांदूळ आणि एक किलो डाळ दिली जाईल. गेल्या तीन महिन्यांपासून केंद्र सरकारच्या सूचनेनुसार … Read more