कस्टर्ड फ्रुट सॅलेड

Untitled design T.

खाऊगल्ली | कस्टर्ड फ्रुट सॅलेड खायला सर्वांनाच आवडेल. यामध्ये बऱ्याच फळांचा वापर केल्यामुळे ते सॅलेड पौष्टिक बनते. हे सॅलेड सोप्या पद्धतीने बनवता येते जे की, लहानांपासून मोठ्यांपरेंत सर्वांनाच आवडेल. यात आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचा वापर करू शकता. साहित्य – १) ३ काप दूध २) २ चमचे कस्टर्ड पावडर ३) ४ चमचे साखर ५) १ केळ ६) १ … Read more

तव्यावरचे बटर नान

Untitled design

खाऊगल्ली | नान हा पदार्थ व्हेज- नॉन व्हेज भाज्यांबरोबर खाता येतो. तंदूरमध्ये बनवला जाणारा नान तव्यावर देखील बनवता येतो. साहित्य – १) २ कप मैदा २) १\४ काप दही ३) १\२ चमचा बेकिंग सोडा ४) १ चमचे तेल ५) मीठ ६) पाणी ७) काळे तीळ ८) लसुण ९) कोथिंबीर १०) बटर कृती – एका भांड्यात … Read more

काजू कतली

Untitled design

खाऊगल्ली | काजू कातली हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपरेंत सार्वांना आवडतो. तसेच भाऊबीज, रक्षाबंधन यावेळी ओवाळताना ताटात नेहमी काजू कातलीच असते. काजू कातली काजू पासून बनवल्यामुळे पौष्टिक आणि रुचकर होते. ती घरच्या-घरी बनवायला देखील सोपी आहे. साहित्य – १) १ वाटी काजू २) ३\४ वाटी साखर ३) १\४ वाटी दूध पावडर ४) १\४ वाटी पाणी कृती … Read more

दही-मिरची

Untitled design

खाऊगल्ली | पोळी-भाजी सोबत तोंडी लावायला दही-मिरची हा उत्तम पर्याय आहे. दही-मिरची हा प्रकार जरा आंबट, गोड्सर, खारट आणि तिखट असा असल्याने तो मस्त लागतो. ज्या लोकांना तिखट खायला आवडते मात्र तिखट खाल्ल्याने त्रास होतो अशा लोकांसाठी हा पदार्थ योग्य ठरू शकतो, कारण मिरच्या तळल्यामुळे त्यांचा तिखटपणा कमी होतो. साहित्य – १) एक वाटी दही … Read more

क्रिस्पी कॉर्न

Untitled design

खाऊगल्ली | आपल्याला चटपटीत आणि चमचमीत खायला नेहमीच आवडत. पण ते बनवायचा कंटाळा येतो. म्हणूनच आपण आज झटपट बनणारा, पण खायला तेवढेच चमचमीत असे क्रिस्पी कॉर्न कसे बनवायचे पाहुयात. कॉर्न सर्वांनाच खुप आवडतात. मग ते भाजलेला भुट्टा असो व उकडलेले दाणे. क्रिस्पी कॉर्न हा कॉर्नचा मस्त असा चटपटीत पदार्थ आहे. साहित्य – १) कॉर्न १ … Read more

मालवणी कोंबडी वडे

Untitled design

खाऊगल्ली | मालवणी कोंबडी वडे हा कोकणातील स्पेशल पदार्थ आहे, याचे नाव कोंबडी वडे असले तरी हा प्रकार पूर्ण शाकाहारी आहे. अनेक डाळी एकत्र करून हे वडे बनविले जातात. शक्यतो चिकन किंवा मटण बरोबर हे वडे खातात. पण नुसत्या चहा बरोबर सुद्धा खाऊ शकतात. साहित्य – १) १ कप तांदळाचे पीठ २) पाव कप चण्याचे … Read more

स्वीट कॉर्न सूप

Untitled design

खाऊगल्ली | स्वीट कॉर्न सूप हे एक लोकप्रिय सूप आहे. जे की पौष्टीक आणि रुचकर असते. ते बनवायलाही सोपे आहे आणि झटपट होते. जर आपल्याला काही हलकंफुलकं खवास वाटत असेल तर स्वीट कॉर्न सूप हा पर्याय उत्तम ठरू शकतो. जेवणाच्या आधी स्टार्टर म्हणूनही हे सूप आपण वापरू शकतो. चला तर मग असे रुचकर, झटपट सूप … Read more

थंडगार सोलकढी

Untitled design

खाऊगल्ली | उन्हाचा जोर वाढतच चाललंय यावेळी काहीतरी थंड प्याव असे सर्वांनाच वाटते. यासाठी सोलकढी हा उत्तम पर्याय असू शकतो. त्यातच सोलकढी ही पित्तशामक असल्याने आरोग्यास फायदेशीर आहे. तसेच ही कढी पाचक असल्याने जेवणानंतर प्यायला किंवा भातावर घ्यायला छान लागते.कोकणात मासे किंवा चिकन-मटणाचा बेत असेल तर हमखास सोलकढी करतात. साहित्य – १) ताज्या नारळाचं दूध … Read more