यावेळी हॅकर्सनी 9.9 कोटी भारतीयांचा डेटा केला हॅक, तुमच्या बँकेचे डिटेल्सही चोरीला गेले नाही ना ते पहा
नवी दिल्ली । हॅकर्स गेल्या काही काळापासून भारतीय इंटरनेट यूजर्सना लक्ष्य करत आहेत. गेल्या काही दिवसात याची गती वाढली आहे. आता हॅकर्सनी दावा केला आहे की, त्यांनी पेमेंट अॅप मोबिक्विक (Mobikwik) च्या कोट्यावधी भारतीय यूजर्सची (Indian Users) गोपनीय माहिती (Data Hacking) घेतली आहे. या अॅपद्वारे दररोज 10 लाखाहून अधिक व्यवहार केले जातात. सध्या या अॅपसह … Read more