Saving Account, FD आणि RD च्या व्याज उत्पन्नावर टॅक्स कसा आकारला जातो, सूट देण्याची मर्यादा किती आहे ते जाणून घ्या
नवी दिल्ली । भारतात बहुतेक लोक सेविंग्ससाठी सेविंग्स अकाउंट, फिक्स्ड डिपॉझिट, रिकरिंग डिपॉझिट हे बचतीसाठी अधिक सुरक्षित मानतात. परंतु हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, या गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये जमा केलेल्या पैशांवर मिळणारे व्याज आयकर म्हणजेच इनकम टॅक्स अंतर्गत येते कारण या बचत योजनेतील व्याज ‘इतर स्त्रोतांचे उत्पन्न’ मानले जाते. व्याज उत्पन्नावरील कराची गणना कशी केली … Read more