मनी लाँडरिंग प्रकरणात आता चिनी कंपन्यांवर कारवाई! Shell कंपन्यांच्या 40 खात्यांमध्ये पाठविले 1000 कोटी रुपये
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मंगळवारी प्राप्तिकर विभागाने चिनी कंपन्या आणि त्यांच्या भारतीय सहकारी तसेच अनेक बड्या बँक अधिकाऱ्यांच्या घरांवर छापे टाकले. CBDT-Central Board of Direct Taxation ने सांगितले की, तपासणीत असे आढळून आले आहे की, चीनच्या लोकांच्या नावे शेल कंपन्यांमध्ये 40 हून अधिक बँक खाती उघडली गेली आणि आतापर्यंत 1000 कोटींपेक्षा जास्त रुपये या बँक … Read more