आता चेक पेमेंटसाठी RBI आणत आहे Positive Pay System, 1 जानेवारी 2021 पासून होणार लागू, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र । रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) 1 जानेवारी 2021 पासून बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी एक नवीन सिस्टम आणत आहे. RBI ने त्याचे नाव ‘Positive Pay System’ असे ठेवले आहे. त्याअंतर्गत चेक पेमेंटद्वारे 50,000 किंवा त्याहून अधिक रक्कम भरल्यावर काही महत्त्वाच्या माहितीची पुष्टी करावी लागेल. मात्र, या सुविधेचा लाभ घेणार आहे की नाही हे खातेधारकावर … Read more

ALERT! आपल्याला बँक अधिकाऱ्याचा कॉल आला आहे कि एखाद्या फ्रॉडचा, कसे ओळखावे ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या खात्यातून पैसे चोरण्यासाठी फसवणूक करणारी लोकं बरेच मार्ग अवलंबत आहेत, ज्यामध्ये आपल्याला माहिती देखील नसते आणि आपली एक छोटीशी चूकही आपल्याला महागात पडते. हे फसवणूक करणारे लोक फसवणूक कॉलद्वारे लोकांना आपल्या फसवणूकीचे शिकार बनवित आहेत. या अशा प्रकारच्या कॉलला ‘व्हॉईस फिशिंग’ असे म्हणतात. हे लोक स्वतःची ओळख बँकेचे प्रतिनिधी किंवा … Read more

काही दिवसातच मल्ल्या जाणार गजाआड, भारतात आणण्यासाठीची कायदेशीर कारवाई झाली पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू … Read more