रक्षाबंधनाला बाजारभावापेक्षा कमी किंमतीत सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चालू आर्थिक वर्षातील गोल्ड बाँडची पाचवी सीरीज रक्षाबंधन 3 ऑगस्टपासून सब्सक्रिप्शनसाठी उघडली गेली आहे. रिझर्व्ह बँकेच्या यासोव्हरेन गोल्ड बाँड योजनेची इश्यू किंमत ही प्रति ग्रॅम 5,334 रुपये निश्चित केली गेली आहे. म्हणजेच, आपण या किंमतीवर सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन अर्ज करणारे आणि या बाँडसाठी पैसे भरणाऱ्यांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची … Read more

देशातील ‘या’ तीन मोठ्या सरकारी PSU बँका आता बनणार खाजगी, ग्राहकांचे काय होईल?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत सरकार आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील निम्म्याहून अधिक बँकांना खासगी करण्याची योजना बनवत आहेत. त्यांची संख्या कमी करून 5 करण्याची योजना आहे. चला तर मग आता ही नवीन योजना काय आहे? नीति आयोगाने सरकारला सार्वजनिक क्षेत्रातील तीन बँकांचे खासगीकरण करण्याची सूचना केली आहे. या बँका म्हणजे पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक … Read more

आता पेन्शन आणि विमा सर्व्हिस देण्याची तयारी करतोय WhatsApp, लवकरच घेणार ‘हा’ महत्वाचा निर्णय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इन्स्टंट मेसेजिंग सर्व्हिस देणारी व्हॉट्सअ‍ॅप आता भारतात आपल्या सेवेचा विस्तार वाढविण्याची तयारी करत आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या म्हणण्यानुसार व्हॉट्सअ‍ॅप लवकरच विमा, मायक्रो फायनान्स (छोटी कर्ज) आणि पेन्शनसारख्या सेवा सुरू करणार आहे. यासह पायलट प्रोजेक्ट देखील सुरू केला जाऊ शकतो. आपल्या फायनान्शिअल प्रॉडक्टना लोकांपर्यंत सहजपणे पोहोचविण्यासाठी ते भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांसारख्या भागीदारांसह … Read more

‘या’ खात्यात पैसे नसतानाही काढता येतात ५ हजार रुपये; मिळतो १.५० लाखांचा ‘हा’ फायदा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान जन धन खाते ही मोदी सरकारची सर्वात महत्वाकांक्षी योजना आहे. आर्थिक समावेशाव्यतिरिक्त, केंद्र सरकारच्या या योजनेचे आणखीही बरेच फायदे आहेत. मात्र, बहुतेक खातेदारांना हे ठाऊकही नाही आहे की त्यांना पंतप्रधान जनधन खात्यात 5000 रुपयांची ओव्हरड्राफ्टची सुविधा मिळते. यासाठी अशी अट आहे की PMJDY अकाउंट आधार कार्डशी लिंक केलेले असले पाहिजे. … Read more