नोकरदार वर्गासाठी मोठी बातमी: सरकारने मान्य केल्या ‘या’ सूचना,आता 5 वर्षांच्या जागी 1 वर्षानंतरच मिळणार Gratuity
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संसदीय स्थायी समितीने पुन्हा एकदा आपल्या ताज्या अहवालात कर्मचार्यांच्या ग्रॅच्युइटीची सध्याची मुदत कमी करून एक वर्ष करण्याची शिफारस केली आहे. ग्रॅच्युइटी मिळण्याची मुदत ही 5 वर्ष आहे. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार समितीने बेरोजगारी विमा आणि ग्रॅच्युइटी मिळविण्यासाठी सतत काम करण्याची मुदत ही 5 वर्षांवरून एक वर्षापर्यंत कमी करण्याची शिफारस केली. कोरोनो व्हायरस … Read more