OLA भारतात उभारणार जगातील सर्वात मोठी E-Scooter Factory, यासाठी 2,400 कोटी रुपये करणार खर्च
नवी दिल्ली । ओला (OLA) नावाची ऍप-आधारित टॅक्सी सेवा कंपनी तामिळनाडूमध्ये आपली पहिली ई-स्कूटर फॅक्टरी (E-Scooter Factory) स्थापित करेल. यासंदर्भात तमिळनाडू सरकारशी करार केला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जगातील सर्वात मोठा ई-स्कूटर फॅक्टरी उभारण्यासाठी कंपनी 2,400 कोटी रुपये खर्च करेल. ही फॅक्टरी तयार झाल्यानंतर सुमारे दहा हजार लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असा कंपनीचा दावा … Read more