आता ‘ही’ बँक आपल्या एफडीवर देत आहे बंपर ऑफर, SBI पेक्षा मिळेल अधिक व्याज, नवे दर घ्या जाणून
नवी दिल्ली । देशभरात पसरलेल्या कोरोना या साथीच्या काळात अनेक बँका आपल्या सध्याच्या एफडी दरांत कपात करत आहेत. अशा परिस्थितीत अनेक खासगी बँका आपल्या ग्राहकांना चांगले व्याज देत आहेत. यावेळी इंडसइंड बँक ही आपल्या ग्राहकांना अधिक व्याज देत आहे. अल्प मुदतीच्या आणि दीर्घ मुदतीच्या एफडी सुविधा बँकेमार्फत ग्राहकांना दिल्या जातात. खासगी क्षेत्रातील ही बँक आपल्या … Read more