ऑगस्टमध्ये ‘या’ बँकांच्या एफडीवर मिळतो आहे सर्वाधिक नफा, नवीन व्याज दर तपासा
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पहिल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिल-मे आणि जूनमध्ये बँक एफडी (बेस्ट एफडी-फिक्स्ड डिपॉझिट) च्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीच्या तुलनेत ती दुपटीने वाढली आहे. 1 एप्रिल ते 3 जुलै या कालावधीत बँक एफडीची रक्कम वाढून 6.1 लाख कोटी रुपये झाली. तर, गेल्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ती तीन लाख … Read more