केंद्र सरकार विकणार IRCTC मधील आपला 20 टक्के हिस्सा, प्रत्येक शेअर्सची फ्लोअर प्राइस काय असेल ते जाणून घ्या

Railway

नवी दिल्ली । केंद्र सरकारने IRCTC मधील आपला 20 टक्के हिस्सा (Government Stake) विकण्याचा प्रस्ताव दिला आहे. सरकार ऑफर ऑफ सेल (OFS) द्वारे कंपनीमधील आपले 2.4 कोटी शेअर्सची विक्री करेल. एवढेच नव्हे तर जास्त सबस्क्रिप्शन झाल्यास सरकारने 80 लाख अतिरिक्त शेअर्सची विक्री करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. आयआरसीटीसीमध्ये सरकारचे 3.2 कोटी शेअर्स आहेत. आयआरसीटीसीच्या शेअर्सची विक्री … Read more

कोरोना विषाणूची औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना झाला मोठा नफा, जाणून घ्या किती? 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूची औषधे बनविणारी कंपनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स ला ३१ मार्च २०२० ला समाप्त झालेल्या चौथ्या तिमाहीत २२०.३ करोड रुपयांचा नफा झाला. वर्षभराच्या पहिल्या तिमाहीतील १६१.६६ करोड रुपयांच्या तुलनेत हा नफा ३६.२८% अधिक आहे. कंपनीने शेयर बाजारात सांगितले की, या काळात त्यांचे एकूण उत्पन्न ७.९६% वाढून २,७६७.४८ करोड पर्यंत पोहोचले आहे. वर्षाच्या पहिल्या … Read more

मुख्यमंत्री मातोश्रीला का राहतात? कोरोना संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तसेच माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकत्याच एका मुलाखतीत ‘कोरोनाच्या संकटात प्रशासन प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. मुख्यमंत्र्यांना सरकारी निवासात राहणंही पसंत नाही. मुख्यमंत्री असूनही ते मातोश्रीला का राहतात?’ असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.  यावेळी त्यांनी ‘उद्धव ठाकरेंनी जो काही राग आहे, तो आमच्यावर काढावा. … Read more

अर्थव्यवस्थेला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय !

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । कोरोना विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्था संकटात जाते आहे. हे पाहता सौदी अरेबियाने एक मोठा निर्णय घेतला असून त्या अंतर्गत सौदी अरेबियाने आपल्या अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी व्हॅल्यू एडेड टॅक्स तीनपट वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यासह, शासकीय कर्मचार्‍यांना देण्यात येणार कॉस्ट ऑफ लिविंग अलाउंस देखील थांबविला आहे जेणेकरून आर्थिक तूट कमी होऊ शकेल.सौदी अरेबियाने … Read more

जाणून घ्या, तिकिटांची विक्री करुन रेल्वे किती पैसे कमवते? आरटीआयमधून समोर आली माहिती

प्रवासी तिकिटे विकून रेल्वेला मिळणाऱ्या उत्पन्नात घट झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबरच्या तिमाहीत उत्पन्न 400 कोटींची घट झाली आहे. तर, याच काळात मालवाहतुकीच्या माध्यमातून मिळणाऱ्या (रेल्वे महसूल) उत्पन्नात 2800 कोटींची वाढ झाली आहे. आरटीआयच्या माध्यमातून ही माहिती समोर आली आहे.