गेल्या 5 वर्षात ‘या’ म्युच्युअल फंडांनी दिला आहे उत्कृष्ट परतावा
नवी दिल्ली । म्युच्युअल फंडस् (Mutual funds) हे फंड मॅनेजर्सद्वारे मॅनेज केले जातात. ज्या लोकांना थेट इक्विटीमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा नसते ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करु शकतात. बाजारात असे अनेक म्युच्युअल फंडस् उपलब्ध आहेत जे गुंतवणूकदार लक्ष्य ठरवून, रिस्क फॅक्टर ओळखून आणि मागील रिटर्न विचारात घेतल्यानंतर निवडू शकतात. गेल्या पाच वर्षांत (9 मार्च 2021 पर्यंत) … Read more