IRCTC ने ट्रेनमध्ये 15 रुपयांची पाण्याची बाटली विकून कमावले 3.25 कोटी रुपये
नवी दिल्ली । कोरोना संकटामुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे IRCTC चे मोठे नुकसान झाले आहे. एप्रिल ते मे आणि जून या तिमाहीत कंपनीला 24.6 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तर 2019 मध्ये कंपनीला एप्रिल ते जून या तिमाहीत 72.33 कोटी रुपयांचा नफा झाला होता. मार्चपासून रेल्वे सेवेवरील निर्बंध हळूहळू हटविले जात आहेत, तरीही बहुतेक सामान्य प्रवासी … Read more