PNC, NSC, सुकन्या मध्ये पैसे गुंतवलेल्या लोकांसाठी खुशखबर; ३० सप्टेंबर पर्यंत मिळेल इतके व्याज
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकॉउंट सहित सर्व छोट्या सेव्हिंग स्कीम मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जुलै आणि सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणतेच बदल केलेले नाहीत. याआधी सरकारी बॉंडमध्ये झालेल्या घसरणीमुळे छोट्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या व्याजदरात घट होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घट होणार … Read more