TCS आणि HDFC Bank सह ‘या’ 9 कंपन्यांचा M-cap घसरला, कोणती कंपनी टॉपवर आहे हे जाणून घ्या
नवी दिल्ली । गेल्या आठवड्यात सेन्सेक्स (BSE Sensex) च्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी नऊ कंपन्यांच्या बाजार भांडवलात (Market Cap) 2,19,920.71 कोटी रुपयांची घसरण नोंदविली गेली. या आठवड्यात सेन्सेक्समध्ये तीन टक्क्यांनी घट झाली. सेन्सेक्सच्या पहिल्या 10 कंपन्यांपैकी फक्त रिलायन्स इंडस्ट्रीजची मार्केट कॅप वाढली आहे. याशिवाय सर्व कंपन्यांची मार्केट कॅप खाली आली आहे. कोणत्या कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये किती … Read more