म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्वाच्या गोष्टी, सेबीने बदलले ‘हे’ 10 नियम
नवी दिल्ली। फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडाच्या सहा बाँड योजना बंद केल्यावर भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) काही प्रमाण निश्चित केले आहे. म्युच्युअल फंड मार्केटमधील जोखीम (Risk) कमी करण्यासाठी सिक्युरिटीज रेग्युलेटरने काही उपाययोजना केल्या आहेत. या उपायांमुळे ताण कमी होईल आणि डेब्ट फंड (Debt Fund) मध्ये पर्याप्त तरलता … Read more