सरकारी बँकांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना यावर्षीही मिळणार नाही लाभांश, RBI ने दिले ‘हे’ कारण

नवी दिल्ली । सरकारी बँका आणि सहकारी बँका सध्याच्या आर्थिक वर्षात त्यांच्या भागधारकांना लाभांश देणार नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) हा निर्णय घेतला आहे. केंद्रीय बँकेने सलग दुसऱ्या वर्षी जाहीर केले की, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना (PSB’s) लाभांश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. सार्वजनिक बँका गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भागधारकांना लाभांश देत नाहीत. 2018 मध्ये … Read more

SBI घेऊन आले आहे कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड, आता जगभरात कुठेही करता येतील व्यवहार, खरेदीवरही मोठी मिळेल डिस्काउंट

नवी दिल्ली । स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन एसबीआय रुपे कार्ड JCB प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड (JCB contactless debit card) लॉन्च केले आहे. हे कार्ड SBI, NPCI आणि JCB च्या संयुक्त विद्यमाने लाँच केले गेले आहे. त्याला ‘एसबीआय रुपे जेसीबी प्लॅटिनम कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड’ असे नाव देण्यात आले आहे. हे ड्युअल इंटरफेस … Read more

Bank Strike: 26 नोव्हेंबर रोजी संघटनांचा संप, लाखो बँक कर्मचारी होणार सामील, बँकेत जाण्यापूर्वी हे जाणून घ्या…!

नवी दिल्ली । 26 नोव्हेंबर रोजी केंद्रीय कामगार संघटनांद्वारे (Central Trade Unions) देशव्यापी संप केला जाईल. अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेने (AIBEA) देखील या संपात सामील होण्याची घोषणा केली आहे. केंद्र सरकारच्या कामगारविरोधी धोरणांच्या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. सरकारने अलीकडेच तीन नवीन कायदे केले आहेत आणि 27 जुने कायदे रद्द केले आहेत, त्या … Read more

मॅच्युरिटीपूर्वी SBI ची एफडी तोडण्यासाठी किती पैसे कट केले जातील! संबंधित सर्व गोष्टी जाणून घ्या

नवी दिल्ली । जीवनात असे अनेक प्रसंग येतात जेव्हा आपल्याला त्वरित पैशांची गरज भासते, अशा वेळी लोक एकतर व्याजावर पैसे घेतात किंवा त्यांच्या एफडीमध्ये जमा केलेली रक्कम काढून घेतात. बचतीसाठी एफडी हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो, जो 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीत उपलब्ध असतो. तसेच आपल्याला गरजेच्या वेळी एफडीतूनच पैसे मिळतात, परंतु मॅच्युरिटीपूर्वी … Read more

SBI ने कोट्यावधी लोकांना केले सावध, म्हणाले- “परवानगीशिवाय केले हे काम तर केली जाईल कारवाई”

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेली SBI (State Bank of India) ने लोकांना सतर्क केले आहे की, जर आपण परवानगीशिवाय कोणत्याही रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय गुन्हा आहे आणि त्यासाठी कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. बर्‍याच वेळा लोकं त्यांचा … Read more

मोठा धक्का! HDFC सहित ‘या’ दोन खासगी बँकांनी आपले FD वरील व्याज दर केले कमी, नवीन दर जाणून घ्या

money

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक असलेल्या एचडीएफसी बँक (HDFC Bank) ने त्याच्या काही फिक्‍स्‍ड डिपॉझिटसवरील (FD) व्याज दरात कपात केली आहे. एचडीएफसी बँकेच्या मते, 1 आणि 2 वर्षाच्या फिक्‍स्‍ड डिपॉझिटसवरील व्याज दर कमी केले आहेत. या व्यतिरिक्त इतर सर्व कार्यकाळातील एफडीमध्ये व्याज दरामध्ये कोणताही बदल झालेला नाही. हे सर्व नवीन दर … Read more

SBI देत आहे स्वस्त होम लोन ! Processing Fees मध्ये 100% सूट

नवी दिल्ली । घर खरेदी करण्याची प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठ्या बँकेने एक विशेष ऑफर दिली आहे. सणासुदीच्या हंगामात स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना आकर्षक डील्स आणि ऑफर देत आहे. होम लोन दरामध्ये SBI 0.25 टक्के सवलत देण्याबरोबर प्रोसेसिंग फीस (Home Loan Processing Fees) घेत नाही. अशा परिस्थितीत घर खरेदी करण्याची योजना आखणाऱ्यांना याचा … Read more