चीनकडून टीव्हीच्या आयातीवर बंदी – चिनी कंपन्यांना होणार 2000 कोटींपेक्षा जास्त तोटा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे पुन्हा एकदा चीनची झोप उडाली आहे. भारताने चीनचे 2000 कोटींहून अधिक नुकसान केले आहे. चीनकडून शेकडो कोटी कलर टीव्हीच्या आयातीवर आता बंदी घातली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे चीनसारख्या देशांना याचा मोठा त्रास होणार आहे. इंडियन टेलिव्हिजन मार्केटमध्ये चिनी ब्रँडचा मोठा वाटा होता. पण आता सरकारच्या या निर्णयाचा … Read more

सरकारचा मोठा निर्णय- चीनसह ‘या’ देशांकडून कलर टीव्हीच्या आयातीवर घातली बंदी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी केंद्र सरकारने कलर टेलिव्हिजनच्या (Color Television) आयातीवर बंदी घातली. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणे आणि आवश्यक नसलेली वस्तूंची आयात कमी करणे या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आता कलर टेलिव्हिजनच्या आयात धोरणात सुधारणा करण्यात आली आहे. त्यांचे आयात धोरण मुक्त श्रेणीतुन … Read more

ऑस्ट्रेलियाने ‘हा’ निर्णय घेत चीनला दिला मोठा धक्का; जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया आणि चीन दरम्यान वाद सुरू आहे. या दोन्ही देशांमधील तणाव आता आणखीच वाढणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. सध्या ऑस्ट्रेलियाने चीनला धक्का देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलियन सरकार आता हाँगकाँगमधील जवळपास १० हजार नागरिकांना आपले नागरिकत्व देणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामुळे चीनचा आता आणखीच जळजळाट होणार … Read more

हाँगकाँगमधील नवीन कायद्यांतर्गत आरोपींना आता ट्रायलसाठी चीनला पाठवले जाणार नाही: रिपोर्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चीनी अधिकाऱ्यांनी हे स्पष्ट केले आहे की, हाँगकाँगमध्ये केलेल्या गुन्ह्यांचा आरोप असणार्‍या आरोपीना नवीन सुरक्षा कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी आता चीनला पाठविले जाणार नाही. हाँगकाँगस्थित वृत्तपत्र ‘साउथ चाइना मॉर्निंग पोस्ट’ने सूत्रांच्या हवाल्याने असे म्हटले आहे की, चीनच्या या नविन राष्ट्रीय सुरक्षा कायद्याला आता हाँगकाँगच्या कायदा आणि सुव्यवस्थेमध्ये समाविष्ट केला जाईल. या कायद्याखाली … Read more

कोरोनाबाबत चीनचा मोठा खूलासा! जाणुन घ्या कोरोनाचे CIA कनेक्शन

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । चीनच्या सैनिकी इंटेलिजेंस अधिकाऱ्याने एक लेख लिहिला आहे ज्यामुळे आता संपूर्ण जग अवाक झाले आहे. हा अधिकारी म्हणतो की जर त्याने आपली ओळख उघड केली तर त्याचा जीव धोक्यात येईल पण तो अगदी स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्याकडे अशी माहिती आहे ज्यात चीनचे सरकार उलथून टाकण्याची ताकद आहे. या अधिकाऱ्याने सांगितले … Read more