1 डिसेंबरपासून नवीन नियम लागू ; सिलेंडरच्या किंमतीपासून क्रेडिट कार्ड नियमामध्ये बदल
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्येक महिन्याला काहींना काही बदल होत असतात. त्याचप्रमाणे डिसेंबर महिनाही काही महत्वाचे बदल घेऊन आला आहे. या बदलामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किंमती , क्रेडिट कार्ड नियम, टेलिकॉम आणि हवाई प्रवासाशी संबंधित आहेत. या बदलामुळे लोकांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसणार आहेत. हे बदल 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत. तर चला या … Read more