SSC Result 2024 Date | 10वी चा निकाल 27 मे ला जाहीर होणार; या बेवसाईटवरून करा चेक

SSC Result 2024 Date

SSC Result 2024 Date | दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. ती म्हणजे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकर जाहीर होणार आहे. नुकताच 21 मे रोजी बारावीचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे सगळे दहावीचे विद्यार्थी आणि पालक देखील दहावीच्या विद्यार्थ्यांची वाट पाहत होते. परंतु … Read more