ISRO मध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; 10 वी पास तरुणांनाही करता येणार अर्ज

ISRO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच ISRO मध्ये काम करण्याची अनेक तरुणांची इच्छा असते. अशा तरुणांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. ISRO संस्थेत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये वैज्ञानिक/अभियंता, तंत्रज्ञ तांत्रिक सहाय्यक, ड्रायव्हर ही पदे भरण्यात येणार आहेत. सर्व पात्र उमेदवारांना … Read more

नोकरीची सुवर्णसंधी! या रिक्त पदांसाठी माहिती व प्रसारण मंत्रालयात भरती प्रक्रिया सुरू

Ministry of Information and Broadcasting

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून कार चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंत्रालयात कर्मचारी कार चालक पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या तरुणांना 25 नोव्हेंबर पर्यंत ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. याबाबतची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे. पदाचे नाव … Read more

10 वी पास ते पदवीधरांना मिळणार सशस्त्र सीमा दलात नोकरी करण्याची सुवर्णसंधी!! आजच करा अर्ज

Armed Forces

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या जे तरूण नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सशस्त्र सीमा दलाअंतर्गत उपनिरीक्षक (पायनियर), उपनिरीक्षक (ड्राफ्ट्समन), उपनिरीक्षक (कम्युनिकेशन), उपनिरीक्षक (स्टाफ नर्स/महिला) अशा 111 रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीची जाहिरात नुकतीच सशस्त्र सीमा दलाने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे या पदांसाठी अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून … Read more

10 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; टपाल जीवन विमा विभागात भरती जाहीर

tapal post

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| दहावी उत्तीर्ण आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्त्वाची अपडेट आली आहे. टपाल जीवन विमा विभागाने अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. टपाल जीवन विमा दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांच्या शोधात आहे. कारण या विभागाकडून, अभिकर्ता पदाच्या विविध रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्या इच्छुक तरुणांना या विभागाच्या पदांसाठी … Read more

10 वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी!! ITBP अंतर्गत 458 पदांवर भरती जाहीर

ITBP recruitment 2023

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी उत्तीर्ण असलेल्या परंतु सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्या तरुणांसाठी मोठी सुवर्णसंधी आहे. इंडो-तिबेटन सीमा पोलीस दल अंतर्गत (ITBP) 458 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) या पदासाठी ही भरती होणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. येत्या 27 जून 2023 पासून अर्जप्रक्रिया सुरु होणार … Read more

महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती; पात्रता फक्त 10 वी-12 वी पास

Maharashtra Forest Department Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील 10 वी-12 वी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे. महाराष्ट्र वन विभागात 2138 जागांवर बंपर भरती निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वनरक्षक (गट क) पदाच्या एकूण 2138 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी 30 जून 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज … Read more

नोकरीची सुवर्णसंधी!! राज्य उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती

State Excise Department job

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्या उमेदवारांचे शिक्षण कमी झालं आहे म्हणजे 7 वी किंवा 10 वी पर्यंतच ज्यांना शिक्षण घेता आलं आहे अशा उमेदवारांना सुद्धा नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात तब्बल 512 जागांवर भरती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या … Read more

Railway मध्ये 3190 जागांसाठी मेगाभरती; इथे करा अर्ज

railway recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी आणि 12 वी पास असणाऱ्या उमेदवारांना रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. रेल्वे गुड्स शेड कामगार कल्याणकारी संस्था (Railway Recruitment 2023) अंतर्गत 3190 जागांसाठी भरती होणार आहे. या भरतीच्या अंतर्गत कनिष्ठ वेळ रक्षक, कनिष्ठ सहाय्यक आणि कल्याण अधिकारी अशी विवीध पदे भरली जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा … Read more

10वी- 12वी उत्तीर्णांना नोकरीची संधी!! देशातील ‘या’ एअरपोर्टमध्ये 1086 जागांसाठी भरती

IGI Aviation Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10वी आणि 12वी उत्तीर्णांना नोकरीची मोठी संधी आहे. IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड (IGI Aviation Recruitment) मध्ये 1086 रिक्त जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ग्राहक सेवा एजंट पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 21 जून 2023 ही अर्ज करण्याची शेवटची … Read more

10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी!! Indian Army मध्ये भरती सुरु

Indian Army Recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. भारतीय सैन्याच्या ASC सेंटर मध्ये 236 जागा भरल्या जाणार आहेत. कुक, सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर, निम्न श्रेणी लिपिक, ट्रेड्समन मेट (लेबर), टिन स्मिथ, बार्बर, -, एमटीएस (चौकीदार), सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर, क्लिनर (सफाईकर्मी), व्हेईकल मेकॅनिक, पेंटर, कारपेंटर, फायरमन, फायर इंजिन ड्राइव्हर या पदांचा यामध्ये समावेश … Read more