बँकांना दर शनिवार रविवार मिळणार सुट्टी; या तारखेपासून लागू होणार नवीन नियम
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपण अनेक कंपन्यांमध्ये पाहिले आहे की, कर्मचारी हे आठवड्यातून पाच दिवस काम करतात. आणि शनिवारी रविवारी दोन दिवस सुट्ट्या घेतात. आता हीच मागणी बँकांनी देखील केलेली होती. आठवड्यातील पाच दिवस काम करून दोन दिवस सुट्टी घेण्याची मागणी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी मागील आणि दिवसापासून केलेली आहे. परंतु हा बदल लवकरच खाजगी आणि सरकारी … Read more