7 Th Pay Commision | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; ‘या’ महिन्यात होणार DA आणि पगारवाढ
7 Th Pay Commision | केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने जानेवारी 2024 मध्ये केंद्रीय सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तामध्ये वाढ केली होती. 1 जून पासून कर्मचाऱ्यांना 50 टक्के महागाई भत्ता मिळत आहे. यामुळे आता त्यांच्या मूळ वेतनात देखील भर पडणार आहे. 2024 पासून मिळणाऱ्या महागाई भत्ता (7 Th Pay Commision) कर्मचाऱ्यांसाठी … Read more