Acche Din Yenar Song Marathi : “अच्छे दिन” येणार येणार ग !! थेट गाण्यातून मोदी सरकारवर निशाणा

Acche Din Yenar Song Marathi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन येणार असा नारा देत नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना आश्वस्त केलं आणि जनतेने मोदींवर विश्वास टाकून त्यांना पंतप्रधान सुद्धा केलं. मात्र देशातील नागरिकांसाठी अच्छे दिन काय आले नाहीत. देशातील वाढती महागाई, दुसरीकडे वाढलेली बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणारा कवडीची भाव यामुळे सर्वच क्षेत्रातील नागरिकांची मोठी निराशा झाली … Read more