Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | बँकसीडींग अभावी 44 हजार बहिणीचे पैसे अडकले; बँकांबाहेर महिलांच्या मोठ्या रांगा
Mukhyamantri Ladaki Bahin Yojana | लोकसभा निवडणुका तोंडावर असताना आपले राज्य सरकार विविध योजना आणत असतात. आणि या योजनांमध्ये सरकारने महिलांना केंद्रस्थानी ठेवलेले आहे. जुलै महिन्यामध्ये राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत महिलांना 1500 हजार रुपये देण्याचे देखील त्यांनी सांगितले होते. आतापर्यंत या योजनेचे तीन हप्ते जमा झाले होते. परंतु … Read more