How to check adulteration in salt | तुम्हीही भेसळयुक्त मीठ खात असाल तर थांबा ! अशाप्रकारे करा शुद्ध मिठाची पारख
How to check adulteration in salt | आज-काल सगळ्या गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ वाढत चाललेली आहे. शुद्ध अन्न मिळणे देखील देखील खूप अवघड होऊन बसलेले आहे. त्यामुळे आजकाल निरोगी जीवन जगणे हे सगळ्यांसाठी एक मोठे आव्हान आहे. भेसळ केल्यामुळे त्या विक्रेत्याला चांगला फायदा होत असेल, परंतु ग्राहकाला मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आज काल मसाल्यापासून … Read more