Aeroplane Engine Fire : विमानाच्या इंजिनला आग, इमर्जन्सी लँडिंग; बंगळुरू विमानतळावर प्रवाशांचा जीव भांड्यात

Aeroplane Engine Fire

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाच्या इंजिनला आग लागल्याने (Aeroplane Engine Fire) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 179 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. या सर्वाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही. याबाबत बेंगळुरू इंटरनॅशनल … Read more