Agriculture Infrastructure Fund | ‘या’ सरकारी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळते 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज, अशाप्रकारे घ्या लाभ
Agriculture Infrastructure Fund | भारतातील कृषी पायाभूत सुविधा निधी असतो तो कृषी क्षेत्रात विकास तसेच शेतकऱ्यांसाठी विविध सुधारणा करण्यासाठी वापरला जातो. याचा मुख्य उद्देश असतो की, शेतकऱ्यांना पायाभूत सुविधा मिळाव्यात आणि त्यांना चांगल्या प्रकारे शेती करता यावी. यामध्ये रस्ते, सिंचन सुविधा, गोदाम यांसारख्या बांधकामात गुंतवणूक केली जाते. भारतातील सरकारी आणि खाजगी संस्था कृषी क्षेत्राच्या सौरचनात्मक … Read more