AIESL Bharti 2024 | एयर इंडिया अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी, 100 रिक्त जागांसाठी भरती सुरु

AIESL Bharti 2024

AIESL Bharti 2024 | जे लोक नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्यासाठी ही एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण आता इंजीनियरिंग सर्विस लिमिटेड अंतर्गत एक मोठी भरती चालू झालेली आहे. या भरती अंतर्गत विमानतंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ या पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांच्या एकूण 100 रिक्त जागा आहेत. आणि त्या भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज … Read more