Viral : महिलेने केला पतीच्या मृतदेहासोबत 1 तास 35 मिनिटे प्रवास ; कुणालाच कळले नाही

viral

Viral : कधी कधी प्रवास करताना अनपेक्षित घटना घडत असतात. एका जोडप्याचा असाच एक विमान प्रवास सध्या चर्चेचा विषय झाला आहे. एक जोडपे विमान प्रवास करावीत असताना पतीचा मृत्यू झाला. महिलेच्या पतीच्या मृत्यूची खबर कोणालाही कानोकान लागली नाही. नाही सहप्रवाशाना ना विमानाच्या करू मेम्बर्सना एवढेच काय काय सोबत असलेल्या महिलेला देखील (Viral) प्रवास संपल्यानंतर समजले … Read more