दिल्ली विमानतळाने इतिहास रचला ; 150 स्थळांना जोडणारे देशातील पहिले विमानतळ
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली विमानतळाने एक मोठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. थाई एअरएशिया एक्सने दिल्ली आणि बँकॉक-डॉन मुआंग (डीएमके) यांच्यात थेट विमानसेवा सुरू केली असून, यामुळे दिल्लीचे इंदिरा गांधी विमानतळ जगभरातील 150 स्थळांना जोडणारे भारतातील पहिले विमानतळ ठरले आहे. या महत्त्वपूर्ण कामगिरीचा ठराव 12 डिसेंबर रोजी थेट उड्डाणांच्या उद्घाटनाच्या वेळी झाला . सध्या हे … Read more